सातबारा Watch

← सारंग

Ferfar #1331 · सारंग

भिवंडी, ठाणे · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-04 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
39/2
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 सर्व्हे नंबर 39/2, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 878 दि.25/02/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला साक्षी कांतीलाल जोशी अ.पा.क आई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.सोबत सत्यप्रतिज्ञापत्र,व आधारकार्ड ची साक्षांकीत प्रत जोडली असे.