Ferfar #1399 · सुरई
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/3
- Talathi
- अभिजीत गोपळ बोडके
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
१)ममता अरुण पाटील २)तारा प्रकाश केणे ३)अनिता सुरेश भोईर ४)अंजना महेंद्र पाटील ५)श्याम पंढरीनाथ पाटील च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.हेमंत दत्तात्रेय कट्टेवार तर्फे क.ज.देणार भाउुसाहेब लिंबराज लोंढे यांचे सर्व्हे क्रमांक64/3 खाता क्रमांक 625 क्षेत्र. 0.2020 हे.आर.चौ.मी पो.ख. 0.0100 हे.आर.चौ.मी.पैकी ०.०353.3 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
१)हेमंत दत्तात्रय कट्टेवार च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.क.ज.देणार भाउुसाहेव लिंबराज लोंढे (खाता क्रमांक :-735),64/3 क्षेत्र. ०.०353.3यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 21450 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 480500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.