सातबारा Watch

← दिवे अजुंर

Ferfar #1854 · दिवे अजुंर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
178/4
Talathi
मंगेश किसन जाधव
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. बाबत सदर मिळकतीच्या 7/12 च्या भोगवटादार सदरी चिरूबाई तुकाराम म्हात्रे यांचे नाव नोंद असल्याचे दिसून येते. अंजुर येथील फेरफार क्र. 1776 व 3287 अन्वये लोड्या कृष्णा म्हात्रे व तुकाराम लोढ्या म्हात्रे यांचे वारसासंबंधी नोंदी करण्यात आल्याचे अभिलेखावरून दिसून येते. तसेच फेरफार क्र. 1048, दिनांक- 12/04/2021 अन्वये चिरूबाई तुकाराम म्हात्रे यांनी त्यांचा सदर मिळकतीतील हिस्सा खरेदीखताद्वारे हस्तांतरित केल्याची नोंद अधिकार अभिलेखात दिसून येते. त्यामुळे अर्जदार श्री. विदेश नामदेव म्हात्रे यांनी सदर मिळकतीत असलेले चिरूबाई तुकाराम म्हात्रे यांचे नाव कमी करून त्याऐवजी तिरशा लोढ्या म्हात्रे यांचे नाव अधिकार अभिलेखात दाखल करण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. त्या अनुषंगाने मा. तहसीलदार भिवंडी यांजकडील संदर्भीय पत्र – क्र. मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-272/2025/2859 दिनांक – 13/05/2026 प्राप्त झालेवरून चिरूबाई तुकाराम म्हात्रे यांचे नाव कमी करून त्याऐवजी तिरशा लोढ्या म्हात्रे यांचे नाव दाखल केले. “मौजे दिवे अंजुर येथील फेरफार क्रमांक 1423 अन्वये सदरच्या मिळकतीच्या इतर अधिकारात “विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग प्रकल्पाकरिता संपादनासाठी प्रस्तावित” असा शेरा नमूद असल्याकारणाने मा. उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांचेकडील क्र.बीडी/भु.सं/विअबमा/एस.आर.नं.-218/2026 दिनांक- 07/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली.” नोंद: 1.मा. तहसीलदार भिवंडी यांजकडील संदर्भीय पत्र – क्र. मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-272/2025/2859 दिनांक – 13/05/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली. 2. मा. उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांचेकडील क्र.बीडी/भु.सं/विअबमा/एस.आर.नं.-218/2026 दिनांक- 07/10/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली.