सातबारा Watch

← आलिमघर

Ferfar #1034 · आलिमघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-08
Certified
—
Gat / Survey
60/1
Talathi
मंगेश किसन जाधव
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026 साठेखत लिहून देणार : 1.रामकृष्ण विष्णू पाटील 2. शांता आत्माराम पाटील 3. प्रमिला सत्यवान पाटील 4.सुरेंद्र काशिनाथ पाटील 5. देवेंद्र काशिनाथ पाटील 6. दक्षता सतीश पाटील 7. मंजुळा हरिश्चंद्र ठाकूर 8. बेबीताई वसंत साळुंखे 9. नंदा वामन कराळे यांनी स.नं. 60/1 एकूण क्षेत्र 1.63.50 हे.आर.चौमी. पैकी 0.22 हे.आर.चौमी. हे त्यांनी साठेखत लिहून घेणार : १. श्री. किर्तीदक्ष राजदक्ष शर्मा २.श्रीराम एकनाथ पाटील क्षेत्र 0.22.00 हे.आर.चौमी. यांना सह दुय्यम निबंधक भिवंडी- 1 यांचेकडील नोंदणीकृत साठेखत दस्त क्रमांक 396/2021 दिनांक : 07/01/2021 अन्वये करून दिली असे. तसेच “1.रामकृष्ण विष्णू पाटील 2. शांता आत्माराम पाटील 3. प्रमिला सत्यवान पाटील 4.सुरेंद्र काशिनाथ पाटील 5. देवेंद्र काशिनाथ पाटील 6. दक्षता सतीश पाटील 7. मंजुळा हरिश्चंद्र ठाकूर 8. बेबीताई वसंत साळुंखे 9. नंदा वामन कराळे यांनी सह दुय्यम निबंधक भिवंडी- 1 यांचेकडील दस्त क्रमांक – 396/2021 दिनांक : 07/01/2021 अन्वये 1. श्री. किर्तीदक्ष राजदक्ष शर्मा 2.श्रीराम एकनाथ पाटील यांना क्षेत्र 0.22.00 हे.आर.चौमी. साठेखताने लिहून दिली." अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे. “मौजे आलिमघर येथील फेरफार क्रमांक 804 अन्वये सदरच्या मिळकतीच्या इतर अधिकारात “विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग प्रकल्पाकरिता संपादनासाठी प्रस्तावित” असा शेरा नमूद असल्याकारणाने मा. उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांचेकडील क्र.बीडी/भू.सं/विअबमा/एस.आर.नं.-1697/2026 दिनांक- 09/06/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली.”