Ferfar #2515 · पोगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-18
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/1/अ/3
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/09/2026
लिहुन देणार:-
जमीरअली मुनसफअली सय्यद च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे (खाता क्रमांक 391) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 15/1/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2331 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2331 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मान्यता देणारे :- मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे
लिहुन घेणार :
पोगाव सॅफायर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता दीप दिलीप दवे (खाता क्रमांक :-1180)गट/सर्व्हे क्रमांक 15/1/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2331 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13194/2025 दिनांक 11/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 28093420 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.