सातबारा Watch

← पोगाव

Ferfar #2524 · पोगाव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
64/5/अ/2
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे#फेरफाराचा दिनांक : 08/10/2026#माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहून देणार : सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता योगेश सिताराम म्हात्रे लिहून घेणार : गणेश बाळु पाटील, बानुबाई बाळु पाटील ,कुसुम चंद्रया घरत उर्फे कुसुम व्दारकानाथ भोईर तर्फे कु.मु. म्हणुन बानुबाई बाळू पाटील यांनी मौजे-पोगांव येथील सर्व्हे क्रमांक:- 64/5/अ/2 तपशिल :प्रमाणे : गणेश बाळु पाटील, बानुबाई बाळु पाटील , कुसुम चंद्रया घरत उर्फे कुसुम व्दारकानाथ भोईर तर्फे कु.मु. म्हणुन बानुबाई बाळू पाटील यांनी सहयाद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता योगेश सिताराम म्हात्रे यांच्या कडुन रक्कम रुपये 25,00,000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. मौजे-पोगांव 1511 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सत्यप्रतिज्ञापत्र व दुय्यम निबंधक भिवंडी 3 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 8369/2025 दिनांक 24/09/2025 प्रमाणे ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.