Ferfar #2529 · पोगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/20/21/22/23/81/82/83/103
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
मे.डयुरा होम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अबूलास सिद्दीकी (खाता क्रमांक 937) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 19/20/21/22/23/81/82/83/103, बिगरशेती क्षेत्र 767.3149 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2676 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अन्सारी नौशाद अली अब्दुल रज्जाक ,आफताब आलम मोहम्मद इम्तियाज अन्सारी (खाता क्रमांक :-1185)गट/सर्व्हे क्रमांक 19/20/21/22/23/81/82/83/103 बिगरशेती क्षेत्र 2.2676 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9434/2026 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1454000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.