Ferfar #2532 · पोगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/5
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
मे. आरे कंस्ट्रक्शन्स प्रा. लि. तर्फे डायरेक्टर अर्जुन हरी जयधारा तर्फे कबुलीजबाब देणार त्रिविक्रम अरुण फडके (खाता क्रमांक1169) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 36/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4830 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0787 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे.आर.एच.डी. रिअल्टी प्रा.ली तर्फे डायरेक्टर श्री. ब्रिजेश कुमार खंडेलाल यांच्या तर्फे कबुली जबाब देणार महेश चंद मंत्री(खाता क्रमांक :-1188)गट/सर्व्हे क्रमांक 36/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0787 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6066/2026 दिनांक 23/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4800000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.