Ferfar #2533 · पोगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/20/21/22/23/81/82/83/103
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मे.डयुरा होम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स प्रा.लि च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता अबूलास सिद्दीकी (खाता क्रमांक937) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/20/21/22/23/81/82/83/103, बिगरशेती क्षेत्र 767.3149 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.4851 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
इरशाद अली अब्दुल रौफ यांचे तर्फे क.ज. देणार मोहम्मद इस्लाम चौधरी (खाता क्रमांक :-1189)गट/सर्व्हे क्रमांक 19/20/21/22/23/81/82/83/103 बिगरशेती क्षेत्र 3.4851 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9436/2026 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2370000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.