Ferfar #3232 · चाविंद्रे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/1
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
मेसर्स मॅक्स जायंट रिअल्टी एलएलपी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे भागीदार मोहम्मद राशीद मोहम्मद जाहीर अन्सारी खाता क्रमांक 2012) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 70/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5820 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
मान्यता देणारे:- मेसर्स मॅक्स जायंट रिअल्टी एलएलपी च्या तर्फे भागीदार शेख तन्वीर मोहम्मद अनीस
लिहुन घेणार :
मे.क्युबा रियल्टी एलएलपी च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे भागीदार मोमीन आदिल नासिर हुसेन (खाता क्रमांक :-2068) गट/सर्व्हे क्रमांक 70/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12465/2026 दिनांक 11/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 31350000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.