सातबारा Watch

← टेमघर

Ferfar #7337 · टेमघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
49/4/ड
Talathi
नेहा आरिफ शेख
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- सखुबाई जैतु भोईर, काशिनाथ जैतु भोईर , मंदा वसंत शिर्के, राजश्री राजेश फर्डे , जयवंत जैतु भोईर ,नरेश जैतु भोईर , रमेश जैतु भोईर च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. अतुल नारायण भोईर (खाता क्रमांक81) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/4/ड, बिगरशेती क्षेत्र 16.2543 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 14.6285 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे आरओकेपी डायिंग अँड प्रिंटिग प्रा लि च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे डायरेक्टर ओंमप्रकाश जयपालदास मटलानी (खाता क्रमांक :-5106)गट/सर्व्हे क्रमांक 49/4/ड बिगरशेती क्षेत्र 14.6285 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 511/2025 दिनांक 16/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 11378100/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.