Ferfar #6051 · नारपोली
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
असलम नुर मोहम्मद सोलंकी ,इक्रामुद्दीन असलम सोलंकी (खाता क्रमांक 3587) गट/सर्व्हे क्रमांक 104/2, बिगरशेती क्षेत्र 3.2600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.2600 आर.चौ.मी हे त्यांनी
असलम नुर मोहम्मद सोलंकी ,इक्रामुद्दीन असलम सोलंकी (खाता क्रमांक 3587) गट/सर्व्हे क्रमांक 109/3/2, बिगरशेती क्षेत्र 5.1170 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.1170 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
समीर अस्लम सोलंकी , (खाता क्रमांक :-3987)गट/सर्व्हे क्रमांक 104/2 बिगरशेती क्षेत्र 3.2600
समीर अस्लम सोलंकी , (खाता क्रमांक :-3987)गट/सर्व्हे क्रमांक 109/3/2 बिगरशेती क्षेत्र 5.1170 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 18046/2026 दिनांक 24/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.