सातबारा Watch

← नारपोली

Ferfar #6054 · नारपोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
178/8
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/10/2026 लिहुन देणार:- अफताब मो. आरिफ खान ,अरफात मो. आरिफ खान ,अलताफ मो. आरिफ खान ,मुनाफ मो. आरिफ खान ,मो. आरिफ मो. समी खान ,सादिया समरुद्दीन खान (खाता क्रमांक 581) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 178/8, बिगरशेती क्षेत्र 4.4871 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4214 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अब्दुल कादिर मेमन , (खाता क्रमांक :-3989)गट/सर्व्हे क्रमांक 178/8 बिगरशेती क्षेत्र 1.4214 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6852 /2025 दिनांक 31/07/2025 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.