सातबारा Watch

← नागांव

Ferfar #11026 · नागांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-06
Objection until
2026-08-25
Certified
—
Gat / Survey
13/3/7/5/2/1
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/08/2026 लिहुन देणार:- आनंदीबाई शिवराम पाटील ,आशा शिवराम पाटील उर्फ आशा नवनाथ पाटील,देवीदास शिवराम पाटील ,बाई गोविंद पाटील ,वनिता शिवराम पाटील उर्फ वनिता सुनिल पाटील ,शिमगुबाई मारुती घरत ,साळुबाई विलास सुतार ,सुरेश गोविंद पाटीलयांचे तर्फे कु.मु. म्हणुन व स्वतकरिता देविदास शिवराम पाटील (खाता क्रमांक 7021) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 13/3/7/5/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1521 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0184 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मनोजकुमार रघुनाथ यादव ,संजयकुमार रघुनाथ यादव (खाता क्रमांक :-8840)गट/सर्व्हे क्रमांक 13/3/7/5/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0184 हे.आर.चौ.मी म्हणजेच 183.94 चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9534/2014 दिनांक 22/12/2014 प्रमाणे रक्कम रुपये 1067000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद:- आपले कार्यलयाकडील पत्र क्रमांक महसुल/ कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-1362/2025/4003 दिनांक 13/07/2026 यावरुन नोंद केली असे.