Ferfar #11048 · नागांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-24
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/7/11/9
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/08/2026
लिहुन देणार:-
श्रीम. व्ही. के. ओमना च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. विजय बालाजी वाचनवार (खाता क्रमांक 2484) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 11/7/11/9 बिगरशेती क्षेत्र 39.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0256 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आयशा खातुन मोहम्मद अहसन खान ,मोह अहसन मोह नसीर खान (खाता क्रमांक :-8832) गट/सर्व्हे क्रमांक 11/7/11/9 बिगरशेती क्षेत्र 1.0256 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13310/2026 दिनांक 30/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 930000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.