Ferfar #11115 · नागांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
मो. आरीफ मंगरु सिध्दीकी (खाता क्रमांक 3341) गट/सर्व्हे क्रमांक 14/3 बिगरशेती क्षेत्र 8.2105 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7174 आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
मोहम्मद हनीफ मंगरु सिद्दीकी (खाता क्रमांक :-8869) गट/सर्व्हे क्रमांक 14/3 बिगरशेती क्षेत्र 3.7174
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 642/2025 दिनांक 22/01/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.