सातबारा Watch

← नागांव

Ferfar #11140 · नागांव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
139/55
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- पुखराज उदयजी पुरोहित, रघुविरसिंह खिमराज राजपुरोहित उर्फ रघुविरसिंह खीमराज राजपुरोहित ,शांतीदेवी खिमराज राजपुरोहित उर्फ शांतीदेवी खिमराज राजपुरोहीत (खाता क्रमांक 5975) यांचे गट/सर्व्हे क्रमांक139/55, बिगरशेती क्षेत्र 1.4882 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4882 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गुलाम गौस शाहीद मोमीन (खाता क्रमांक :-8880)गट/सर्व्हे क्रमांक 139/55 बिगरशेती क्षेत्र 1.4882 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4809/2024 दिनांक 24/05/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1042000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.