Ferfar #11143 · नागांव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/35/2
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
दिन मोहमंद शा मोहमद अन्सारी (खाता क्रमांक 5865) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 93/35/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेंद्र कतवारु गुप्ता (खाता क्रमांक :-7850)गट/सर्व्हे क्रमांक 93/35/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0037 हे.आर.चौ.मी (क्षेत्र 37.62 चौ.मी) आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2610/1994 दिनांक 14/07/1994 प्रमाणे रक्कम रुपये 24000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
नोंद:- आपलेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-738/2026/5092 दिनांक :- 13/10/2026 यावरुन नोंद केली असे.