Ferfar #1913 · देवळी तर्फे राहुर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहुन देणार : पडघा सेवा सहकारी संस्था पडघा ता.भिवंडी जि.ठाणे
लिहुन घेणार : रमेश नारायण पाटोळे रा.देवळी तर्फे राहुर,ता.भिवंडी जि.ठाणे
यांनी सर्व्हे क्रमांक २१/२० वर फेरफार क्रमांक १४५६ ने घेतलेला बोजा दिनांक 27/07/2020 रोजी पडघा ग्रुप वि.का .सेवा सह म.पडघे चा रमेश नारायण पाटोळे यांच्या नावे र.रु.175000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 61/1/अ वर फेरफार क्रमांक 1456 ने घेतलेला बोजा दिनांक 27/07/2020 रोजी पडघा ग्रुप वि.का .सेवा सह म.पडघे चा रमेश नारायण पाटोळे यांच्या नावे र.रु.175000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 61/1/अ वर फेरफार क्रमांक 969 ने घेतलेला बोजा पडघे सो.र.रु. 50000/- चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जावक क्रमांक ९८/७९ दिनांक २१/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.