Ferfar #3168 · काटई
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 3/2/1/4/6
- Talathi
- दिप्ती परशुराम जाधव
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026लिहुन देणार:-
देवराज कृष्णा पाटील यांचे कु.मु. म्हणुन कैलास देवराज पाटील (खाता क्रमांक68) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 3/2 , 3/1, 4/6 (संगणकीय गट/सर्व्हे क्रमांक3/2/1/4/6,) बिगरशेती क्षेत्र 19.7543 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.1217 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रेहाना मोहम्मद अन्वर , (खाता क्रमांक :-1854) गट/सर्व्हे क्रमांक 3/2 , 3/1, 4/6 (संगणकीय गट/सर्व्हे क्रमांक3/2/1/4/6,) बिगरशेती क्षेत्र 2.1217 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4755 दिनांक 13/06/2012 प्रमाणे रक्कम रुपये 187000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. (नोंद वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4755 दिनांक 13/06/2012 व सुची क्रमांक २ तसेच मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-१/टे-3/ह.नोंद-2/कावि-873/2025/4132 दिनांक 10/03/2026 अन्वये केली असे.)