Ferfar #7471 · कारिवली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/4/अ/2
- Talathi
- प्रभाकर शिवराम चौधरी
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी करिता आयुष कुमार
गहाणखत लिहुन देणार : देवजी मावजी वैष्णव ,पंकज देवजी वैष्णव रा. कारिवली यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 19965-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17719172.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 35/4/अ/2 क्षेत्र 5.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवजी मावजी वैष्णव ,पंकज देवजी वैष्णव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17719172.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.