Ferfar #7483 · कारिवली
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026लिहुन देणार:-यमुना यशवंत चौधरी, अश्विनी सचिन घरत,सुरेखा सुनील म्हात्रे,संध्या छोटू वळवी,मयुरी सचिन भामरे,शोभा देवदास म्हात्रे,प्रियांका तेजस म्हात्रे,रेखा ज्ञानेश्वर म्हात्रे,प्रेमनाथ मधुकर पाटील,योगिता किरण पाटील,सचिन मधुकर पाटील,जयश्री छत्रपती म्हात्रे (खाता क्रमांक :- 103 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 120/2
हक्कसोड लिहुन घेणार:- प्रल्हाद चंद्रकांत म्हात्रे ,भावेश देवदास म्हात्रे ,रोहीदास चंद्रकांत म्हात्रे ,विश्वनाथ चंद्रकांत म्हात्रे ,सागर ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचे कडील दस्त क्रमांक 11689 दिनांक 24/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.