Ferfar #7533 · कारिवली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 68/4/अ
- Talathi
- प्रभाकर शिवराम चौधरी
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
अविभाज्य हिश्याची अंशत विक्री लिहुन देणार:-
दिनेश मधुकर पाटील - - -रा. कारिवली(खाता क्रमांक4411) यांचे गट/सर्व्हे क्रमांक68/4/अ, बिगरशेती क्षेत्र 11.9500 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.5576 आर.चौ.मी म्हणजेच क्षेत्र 55.76 चौ.मी
त्यांनी
अविभाज्य हिश्याची अंशत विक्री लिहुन घेणार :
श्रवण कुमार दयानंद श्रीवास्तव , (खाता क्रमांक :-4734)गट/सर्व्हे क्रमांक 68/4/अ बिगरशेती क्षेत्र 0.5576 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18633 दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.