Ferfar #5377 · खोणी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/1/ब/2
- Talathi
- प्रिया जयवंत सोनावणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र भिवंडी शाखा तर्फे प्रसन्ना कुलकर्णी
गहाणखत लिहुन देणार : जियाउद्दीन निजामुद्दीन मुल्ला रा. खोणी यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्रमांक 19815-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3219000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40/1/ब/2 क्षेत्र 0.1087 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जियाउद्दीन निजामुद्दीन मुल्ला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3219000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सबिना जियाउद्दीन मुल्ला (खाता क्रमांक :- 1028) ,