सातबारा Watch

← खोणी

Ferfar #5386 · खोणी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
प्रिया जयवंत सोनावणे
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:- सिमा टाईल्स व सिमेंट तर्फे सुधिश कैलाश नवल , निलेश कैलाश नवल ,सरोज कैलाश नवल ,(खाता क्रमांक1526) यांचे गट/सर्व्हे क्रमांक90, बिगरशेती क्षेत्र 2.5966 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.5966 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मोहम्मद इरफान मोहम्मद रमजान मोमीन , (खाता क्रमांक :-3429)गट/सर्व्हे क्रमांक 90 बिगरशेती क्षेत्र 2.5966 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18512/2024 दिनांक 04/12/2024 व सुची क्रमांक २ प्रमाणे रक्कम रुपये 700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.