सातबारा Watch

← खोणी

Ferfar #5397 · खोणी

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
17/1/ब
Talathi
प्रिया जयवंत सोनावणे
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:- अब्दुल हमीद हिसामुद्दीन काझी याचे कु.अ. अशफाक अहे.अब्दुल कुद्दुस खान, जमील अहे.सगीर अहेमद शेख (खाता क्रमांक418) यांचे स.नं. गट/सर्व्हे क्रमांक 17/अ (संगणकीकृत स.नं. गट/सर्व्हे क्रमांक17/1/ब,) बिगरशेती क्षेत्र 43.7468 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी (म्हणजेच 2000.00 चौ.फुट) हे त्यांनी लिहुन घेणार : परवीन शहाबुद्दीन सिध्दीकी ,शहाबुद्दीन कमरुद्दीन सिध्दीकी , (खाता क्रमांक :-3439) स.नं. गट/सर्व्हे क्रमांक 17/अ (संगणकीकृत स.नं. गट/सर्व्हे क्रमांक17/1/ब,) बिगरशेती क्षेत्र 1.8580 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 279 /1999 दिनांक 25/01/1999 व सुची क्रमांक 2 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.