Ferfar #6563 · कोन
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मौजे कोन ता. भिवंडी येथील स.नं.239/1/ड, 239/1/उ या जमिनीच्या 7/12 च्या इतर हक्क सदरी “रे.मु.नं.187/2013 दिनांक 12/2/2013 अन्वये न्यायप्रविष्ठ” अशी नोंद दाखल असून मा. दिवाणी न्यायालय (क.स्तर) भिवंडी यांचे कोर्टात रे.मु.नं.187/2013 हा दावा दाखल असून सदर दावा मध्ये दिनांक 4/9/2024 रोजी मा. न्यायालयाने आदेश पारीत केले आहे. सदर आदेशानुसार सदरचा दावा निकाली काढण्यात आला आहे. तसेच शासन परिपत्रक क्र. जमीन-2017/प्र.क्र.115/ज-1अ दि. 21/09/2017 अन्वये महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 अन्वये लिज पेंडन्सीच्या दस्ताची नोंद 7/12 मध्ये घेण्याच्या बाबीचा समावेश नाही. त्यामुळे 7/12 उताऱ्यामध्ये अशा नोंदी घेण्यात येऊ नये असे निर्देश दिलेले आहेत व मा. तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/कावि-1300/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये 7/12 चे इतर हक्क सदरी असलेली “रे.मु.नं.187/2013 दिनांक 12/2/2013 अन्वये न्यायप्रविष्ठ” नोंद कमी केली असे.
(नोंद- मा. तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-2/कावि-1300/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये नोंद केली असे.)