सातबारा Watch

← लाहे

Ferfar #1753 · लाहे

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
152/153/157/प्लॉट
Talathi
सचिन जिऊ रावते
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमिटेड तर्फे अधिकृत व्यक्ती राकेश परब गहाणखत लिहुन देणार : ऑल सीझन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता डायरेक्टर पारस नवीन जोबनपुत्र यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 152/153/157/प्लॉट नं/9, 152/153/157/प्लॉट नं/7, 152/153/157/प्लॉट नं/8 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 2 यांचेकडील दस्त क्रमांक 26716 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत ऑल सीझन ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पारस नवीन जोबनपुत्र यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 152/153/157/प्लॉट नं/9,152/153/157/प्लॉट नं/7,152/153/157/प्लॉट नं/8,152/153/157/प्लॉट नं/9,152/153/157/प्लॉट नं/7,152/153/157/प्लॉट नं/8