सातबारा Watch

← लाहे

Ferfar #1757 · लाहे

शहापुर, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
471, 474
Talathi
सचिन जिऊ रावते
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 बाजुस दाखल केलेल्या मौजे लाहे ता.शहापूर जि.ठाणे येथील सं.न./गट नं. च्या जमीनीचे अर्जदार मे.रुड इंडीया चैन प्रा.लि. तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर श्री.विपीनचंद्रा राव यांचे कु. मू. म्हणून श्री. राजु वसंत साळुंखे यांनी मौजे-लाहे, ता-शहापूर, जि-ठाणे येथील गट नं.471 व 474 या जमिनीचे 7/12 सदरी मे.रूड इंडीया चैन प्रा.लि. तर्फे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. विपीनचंद्रा राव यांचे नावाची नोंद होणेबाबत. मा.तहसिलदार शहापूर यांचे कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता त्याअनुषंगाने मा.तहसिलदार शहापुर ता.शहापूर जि.ठाणे यांचेकडील पत्र क्रमांक क्र.महसूल/आरटीएस/टे-2/कावि-730/2026 दि.28/10/2026 प्राप्त झाले सदर पत्रात नमूद असल्याप्रमाणे एखाद्या कंपनीच्या किंवा भागीदारी संस्थेच्या नावाने खरेदी केलेल्या मिळकतीचे मालकी हक्क कायदेशीररित्या कंपनीच्याच मालकीचे असतात. कायद्यानुसार अशी खरेदी अथवा धारण केलेल्या मिळकतीची मालकी कंपनीची असल्याने अधिकार अभिलेखांमध्ये केवळ कंपनीचेच नाव नोंदवणे बंधनकारक असते. संचालक किंवा भागीदार केवळ त्या कंपनीचे प्रतिनिधी किंवा व्यवस्थापक असतात. त्यामुळे अशा मिळकतींचे अधिकार अभिलेखामध्ये (उदा. 7/12/मिळकत पत्रिका) थेट संचालक (Director) अथवा भागीदार (Partner) यांची वैयक्तिक नावे मालक म्हणून दाखल करता येत नाहीत. त्यामुळे मौजे-लाहे, ता-शहापूर, जि-ठाणे येथील गट नं. 471 व 474 या जमिन मिळकतींचे 7/12 वरील भोगवटादाराचे नाव या सदरातील मे. रूड इंडीया चैन प्रा. लि. हे नाव कायम ठेवून तर्फे प्रोजेक्ट कन्सलटेन्ट श्री. गोविंद जिवनभाई पटेल हे मयत झाले असल्याने त्यांचे नाव कमी केले असे. नोंद :- मा.तहसीलदार शहापुर ता.शहापुर यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/आरटीएस/टे-2/कावि-730/2026 दि.28/10/2026 प्रमाणे केली असे.