Ferfar #2864 · बिरवाडी
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 170/1
- Talathi
- राहुल संपत घुगे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
योगेश यशवंत खाडे रा. बिरवाडी(खाता क्रमांक1759) यांचे गट/सर्व्हे क्रमांक170/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रकाश अनंता भोईर , (खाता क्रमांक :-2124)गट/सर्व्हे क्रमांक 170/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7035 दिनांक 09/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 415000 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.तहसिलदार शहापूर यांचेकडील पत्र क्र.महसूल/आरटीएस/टे-2/कावि-1073/2026 दि.10/09/2026 प्रमाणे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.