Ferfar #3396 · आटगांव
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सागर गोपिचंद वाडिले
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार श्री. मनोज पंढरीनाथ साळवे, रा. आटगाव, ता. शहापूर, जि. ठाणे मौजे-आटगाव, ता. शहापूर, जि. ठाणे येथील खालील नमुद सर्वे न 31/अ/1,31/अ/2,31/अ/3,31/अ/4,31/अ/5,31/अ/6,29/3 क्षेत्र अनुक्रमे 0.१७७० ,0.३१६०,0.०१८०,0.२५२०,0.१९८०,0.१४५०,0.०८०० हे आर जमिनीबाबत नजराणा भरून घेऊन ७/१२ वरील भोगवटादार वर्ग-२ (नि.स.प्र. कु.का.क.४३) चे निबंध कमी करून मिळणेकरीता मा तहसीलदार सौ शहापूर यांचेकडे अर्ज केला होता त्यानुसार ज्याअर्थी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ३२ग नुसार सुमारे १० वर्षापुर्वी विक्री झालेल्या जमिनींबाबत उपोद्योतातील अ.क्र. २ च्या परिपत्रकाप्रमाणे जमिनीच्या आकाराचे ४० पट नजराणा भरून घेऊन भोगवटादार वर्ग-२ ऐवजी भोगवटादार वर्ग-१ करण्याचे निर्देश होते, तथापि ज्याअर्थी उपोद्योतातील अ.क्र. ३ च्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ३२ग नुसार विक्री होऊन १० वर्षाचा कालावधी संपल्यानंतर जमिनीच्या आकाराचे ४० पट नजराणा आकारण्यात येऊ नये अशी तरतुद करण्यात आलेली आहे.