Ferfar #350 · टहारपुर
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,लिहुन देणार:- विष्णु वामन निपिर्ते ,संजिवनी ज्ञानेश्वर पाटील ,संध्या नरेश पाटील ,हिराबाई चंद्रकांत वेखंडे (खाता क्रमांक :- 82) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 101/4
हक्कसोड लिहुन घेणार:- सोपान वामन निपिर्ते ,लिहुन देणार:- विष्णु वामन निपिर्ते ,संजिवनी ज्ञानेश्वर पाटील ,संध्या नरेश पाटील ,हिराबाई चंद्रकांत वेखंडे (खाता क्रमांक :- 82) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 44/2/अ
हक्कसोड लिहुन घेणार:- सोपान वामन निपिर्ते , यांना दुय्यम निबंधक जिल्हा ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक 11925-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.