Ferfar #318 · कराडे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 14
- Talathi
- रूख्मिणी महादेव बुंदे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहुन घेणार : वालशेत वि. का. सेवा. सह. सो. लि. वालशेत , मु वालशेत पो. वेहळोली ता. शहापूर जि. ठाणे
लिहुन देणार : दिप्ती अनिल निचीते रा. कराडे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 14 क्षेत्र 0.80 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.