Ferfar #783 · कांबारे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- शिवाजी जयदेव मोरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : आवरे वि. का. सेवा सहकारी सोसायटी मर्यादित,ता. शहा, आवरे ,ता. शहापूर
लिहुन देणार : नितीन शांताराम भोईर रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 132 क्षेत्र 0.3200 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.