सातबारा Watch

← आंबिवली (तर्फे दहीगाव)

Ferfar #574 · आंबिवली (तर्फे दहीगाव)

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
401/ब/58
Talathi
तेजश्री अमोल विधाते
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- किरण ब्रीजमोहनदास शाह, कश्यप अमृतलाल देसाई, मलय विनोदचंद्रा मेहता, हितेन हसमुखराय मोटानी, कमलेश जसवंतराय मोदी ,प्रियेश दीपक जैन (खाता क्रमांक501) यांचे गट/सर्व्हे क्रमांक401/ब/58, बिगरशेती क्षेत्र 4.7200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.7200 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- निधी प्रतीक जैन, अनुशा कुणाल शाह (खाता क्रमांक :-503)गट/सर्व्हे क्रमांक 401/ब/58 बिगरशेती क्षेत्र 4.7200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11666 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 756000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.