Ferfar #471 · पळशिण
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
लिहुन घेणार : पळशिण आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., पळशीण,ता.शहापूर,जि.ठाणे
लिहुन देणार : सोमनाथ वाळकू सापळे यांनी पळशिण आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या., पळशीण,ता.शहापूर,जि.ठाणे यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 120, 99 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.