Ferfar #2928 · शिरोळ
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 165
- Talathi
- राधा केशवराव खुळे
- First seen
- 25h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026
लिहुन देणार:-
कल्पना रामराव नेटक उर्फ कल्पना राजू चिंताकिंदी - रा. शिरोळ(खाता क्रमांक2027) यांचे गट/सर्व्हे क्रमांक165, बिगरशेती क्षेत्र 32.5600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.0250 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आंड्रयू जॉन फर्नाडिस , (खाता क्रमांक :-2154)गट/सर्व्हे क्रमांक 165 बिगरशेती क्षेत्र 0.0250 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5613 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1130640 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.