सातबारा Watch

← शिरोळ

Ferfar #2943 · शिरोळ

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
4/2
Talathi
बजरंग शंकरराव इंगळे
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- माधवलाल भवरीलाल खंडेलवाल, नरेंद्र माधवलाल खंडेलवाल ,राजेश माधवलाल खंडेलवाल (खाता क्रमांक1056) यांचे गट/सर्व्हे क्रमांक4/2, एकूण क्षेत्र 1.6200 हे.आर.चौ.मी यापैकी विक्री लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अलीमुद्दीन शहाबुद्दीन खान ,शकीरुल हक खान, मोहम्मद शारिक अबुसाद अहमद(खाता क्रमांक :-2172)गट/सर्व्हे क्रमांक 4/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12505 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.