सातबारा Watch

← कसारा खुर्द

Ferfar #1240 · कसारा खुर्द

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
Talathi
प्रथमेश तुकाराम सुरवसे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:- दि.टि.जे.एस.बी.सहकारी बँक लिमिटेड तर्फे सचिन गणेश सराफ यांचे गट/सर्व्हे क्रमांक- 204 प्लॉट नं.211 बिगरशेती क्षेत्र 3.7600 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.7600 आर.चौ.मी हे त्यांनी दि. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड TJSB Sahakari Bank Limited - मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट २००२ Multi State Co-op. Societies Act, 2002 अंतर्गत नोंदणीकृत एक बहु-राज्य अनुसूचित सहकारी बँक पॅन कार्ड क्र. AAAAT4062E आहे आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय टीजेएसबी हाऊस प्लॉट क्र. बी-५, रोड क्र. २ वागळे इंडस्ट्रियल इस्टेट ठाणे - ४००६०४ येथे आहे. ते फायनान्शिअल ॲसेट्सचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन आणि सिक्युरिटी इंटरेस्टची अंमलबजावणी ॲक्ट २००२ Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेंट रूल्स २००२ Security Interest Enforcement Rules 2002 च्या नियम ८ आणि ९ सह वाचल्या जाणाऱ्या कलम १३ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड च्या वतीने श्री. जितेंद्र कुमार पॅन कार्ड क्र. AWGPK2385N आणि आधार कार्ड क्र. 5330 9019 5218 पत्ता S-302 सनफ्लॉवर रिजेन्सी गार्डन सीएचएस लि.प्लॉट क्र. १०, सेक्टर ६, उत्सव चौक, खारघर, रायगड - ४१० २१० यांना, खालील अनुसूचीमध्ये दर्शविलेली अचल मालमत्ता विकली आहे. ही मालमत्ता मेसर्स डोनम डियू इंजिनिअर्स प्रा. लि. M/s. Donum Dieu Engineers Pvt. Ltd.द्वारे टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड च्या फायद्यासाठी तारण ठेवण्यात आली होती. लिमिटेड तर्फे तिचे संचालक – अ. श्री. अभय नरहर कुलकर्णी आणि ब. सौ. स्मिता अभय कुलकर्णी यांनी TJSB सहकारी बँक लिमिटेड च्या नाशिक रिकव्हरी विभागाकडून NRO Recovery Dept. घेतलेल्या आर्थिक सुविधांच्या संदर्भात कर्ज खाते क्रमांक १४२/CCR/२५, १४२/CCR/२६, १४२/ADVHYPR/१२, १४२/PRLNR/८, १४२/WCTLR/१, १४२/WCTLR/२ आणि १४२/LCBDR/१ अंतर्गत ही कार्यवाही करण्यात आली आहे. खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीने एकूण ४१,०५,०००.०० रुपये अक्षरी- एक्केचाळीस लाख पाच हजार रुपये फक्त इतकी विक्री किंमत पूर्णपणे प्राप्त झाल्याचे मान्य केले असून.त्यानंतर सुरक्षित धनको Secured Creditor असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड TJSB Sahakari Bank Ltd च्या अधिकृत अधिकाऱ्याने दिनांक ०३.०२.२०२५ रोजी सदर मालमत्तेचा ताबा घेतला. संबंधित मालमत्तेचा ताबा आणि सुपूर्दगी लिहुन घेणार जितेंद्र कुमार यांना हस्तांतरित केली आहे. लिहुन घेणार : जितेंद्र कुमार (खाता क्रमांक :-660 ) गट/सर्व्हे क्रमांक 204 प्लॉट नं.211 बिगरशेती क्षेत्र 3.7600 आर.चौ.मी यांना मा. दुय्यम निंबधक शहापुर जिल्हा ठाणे यांचेकडील विक्री प्रमाणपत्र ( CERTIFICATE OF SALE) दस्त क्रमांक- 4052/2026 दिनांक- 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 41,05,000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले 204/प्लॉट नं. 211