सातबारा Watch

← वाशाळा खुर्द

Ferfar #634 · वाशाळा खुर्द

शहापुर, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/6, 45, 46, 72/1, 82, 83
Talathi
हरिश्चंद्र बाळू पारधी
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 मौजे-वाशाळा खुर्द ता-शहापूर, जि-ठाणे येथील गट नं. 82, 83, 72/1, 45 व 46 या जमिनींबाबतचे तहसिलदार शहापूर यांचेकडील दि. 15/10/1973 रोजीचे आदेश क्र. 32ग/25/18 व दि. 21/08/1974 रोजीचा आदेश क्र. 32ग/19 आणि तदअनुषंगीक फेरफार क्र. 197 व 211 या विरूध्द मा. उपविभागीय अधिकारी विभाग भिवंडी यांचे न्यायालयात श्रीम.अनिता विजय केडिया व इतर-02 यांनी अपिल दाखल केले होते. मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांनी सदर अपिलाचे अनुषंगाने क्र. बीडी/टेनन्सी अपिल नं. 483/2025 दि. 18/11/2025 अन्वये आदेश पारीत केलेले असून त्याव्दारे तहसिलदार शहापूर यांचेकडील दि. 15/10/1973 रोजीचे आदेश क्र. 32ग/25/18 व दि. 21/08/1974 रोजीचा आदेश क्र.32ग/19 आणि तदअनुषंगीक फेरफार क्र. 197 व 211 हे फेरफार रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. तरी मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील आदेश क्र. बीडी/टेनन्सी/अपिल नं. 483/2025 दि. 18/11/2025 व मा.तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचे कडील क्र.महसूल/आरटीएस-02/कावि-1330/2026 दि.06/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून मौजे-वाशाळा, ता-शहापूर, जि-ठाणे येथील गट नं. 82, 83, 72/1,45 व 46 या जमिनींबाबतचे तहसिलदार शहापूर यांचेकडील दि. 15/10/1973 रोजीचे आदेश क्र. 32ग/25/18 व दि. 21/08/1974 रोजीचा आदेश क्र. 32ग/19 आणि तदअनुषंगीक फेरफार क्र. 197 व 211 रद्द करून 7/12 सदरी भोगवाटदार सदरी दाखल असलेले गंगुबाई नवसू भगत, तुकाराम नवसू भगत, शिवराम नवसू भगत, सिताबाई नवसू भगत, हिराबाई नवसू भगत यांची नावे कमी करून पूर्वीचे जमीन मालक चंपाबाई बिडवीचंद अग्रवाल यांचे नाव दाखल केले असे