सातबारा Watch

← रातांधळे

Ferfar #624 · रातांधळे

शहापुर, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
49/1/ब
Talathi
योगेश बापूराव भोई
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026 लिहुन देणार:- जयेश रतनशी चंदन यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1/ब खाता क्रमांक 72 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार : शंकर विठ्ठल हरड ,साईराम शंकर हरड (खाता क्रमांक :-195)क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 4924 दिनांक 17/04/2026 लगत सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 11884 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.