सातबारा Watch

← सुसरवाडी

Ferfar #430 · सुसरवाडी

शहापुर, ठाणे · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
76/1/अ
Talathi
हरिश्चंद्र बाळू पारधी
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 लिहुन घेणार : वाशाळा आदिवासी वि का सह संस्था मर्यादित , वाशाळा लिहुन देणार : नामदेव गोमा आमले रा. सुसरवाडी यांनी वाशाळा आदिवासी वि का सह संस्था मर्यादित , वाशाळा चा इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 76/1/अ वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.