Ferfar #635 · जुनवणी
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार :
लिहून घेणार : शंकर मालु विर
यांनी सर्व्हे क्रमांक : 124/10 तपशिल : दिनांक 24/05/2021 रोजी साखडबाव आदी,वि.का.सह.संस्था चा शंकर मालु विर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 493
सर्व्हे क्रमांक : 83/2/ब तपशिल : दिनांक 24/05/2021 रोजी साखडबाव आदी,वि.का.सह.संस्था चा शंकर मालु विर यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज. - 493
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साकडबाव आदी,वि.का.सह.संस्था सोसायटी यांचेकडील पत्र / दाखला क्र.जा.क्र.साकडबावआदि.57/2026-27 दि 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.