Ferfar #789 · हिंगळुद
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :30/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026श्री./श्रीमती हरिचंद्र नाना घरत यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 60/1/अ, 23/4, 44/3, 45/5, 23/6, 5/2, 5/3, 23/5, 23/7, 23/1 वरील खातेदार कै. नाना भाऊ घरत हे/ह्या दिनांक 21/01/2020 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) वारी नाना घरत , नाते : विधवा(पत्नी), वय :83, वारसदाराची स्थिती :हयात
2) पांडुरंग नाना घरत , नाते : मुलगा, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात
3) हरिचंद्र नाना घरत , नाते : मुलगा, वय :39, वारसदाराची स्थिती :हयात
4) लता शरद रसाळ , नाते : मुलगी, वय :46, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 20 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदार यांचा अर्ज, स्थानिक वारस चौकशी जबाब, पंचनामा, मे.मा.कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील सत्यप्रतिज्ञापत्र एस.आर.नं. 1192 दिनांक : 02/09/2026, मृत्यू दाखला वरून वारस नोंद केली असे.