सातबारा Watch

← गुंडे

Ferfar #3686 · गुंडे

शहापुर, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
231/2, 38/1/2
Talathi
प्रतिक्षा महादेव यादव
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे लिहुन देणार : मारुती खंडू करवले रा. गुंडे गट नंबर/ सर्वे नंबर 231/2 लिहुन देणार : मारुती खंडु करवले रा. गुंडे गट नंबर/ सर्वे नंबर 38/1/2 यांनी गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे यांचेकडील बोजा दाखल करण्याबाबत दाखला दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती खंडू / खंडु करवले, यांनी गुंडे सेवा सहकारी सोसायटी लि., गुंडे यांचेकडील प्रतिज्ञा पत्र (डीक्लेरेशन) दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.