Ferfar #3860 · डेहणे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 345/11
- Talathi
- प्रतिक्षा महादेव यादव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :02/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026श्री./श्रीमती सखाराम जैतू हंबीर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 345/11 वरील खातेदार कै. द्वारकीबाई जैतू हंबीर हे/ह्या दिनांक 01/09/1985 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) सखाराम जैतू हंबीर , नाते : मुलगा, वय :66, वारसदाराची स्थिती :हयात
2) आणि वामन धुपारी , नाते : मुलगी, वय :61, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 354 प्रमाणे नावे दाखल केली असे. अर्जदाराचा वर्दी अर्ज, मयतास वरील पैकी अन्य कोणीही वारस नसल्याबाबत मे. मा. कार्यकारी दंडाधिकारी सो शहापूर यांच्याकडील सत्यप्रतिज्ञापत्र क्र. 843 दि. 01/07/2026, मृत्यू पंचनामा सोबत पोलिस पाटील दाखला तसेच अर्जदाराचा जबाब, स्थानिक पंचनामा यावरून मौजे डेहणे ता. शहापूर, जि. ठाणे येथे वारस नोंद घेतली असे.