Ferfar #7078 · खराडे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 387/5
- Talathi
- संतोष रघुनाथ रणदिवे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : खराडे सेवा सहकारी संस्था मर्या , खराडे ,ता. शहापूर जि. ठाणे
लिहून देणार :मनस्वी मोहन पडवळ रा.खराडे यांनी रक्कम रुपये 100000/-कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 387/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज खराडे सेवा सहकारी संस्था मर्या खराडे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 329 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रककम रुपये 100000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.