Ferfar #7080 · खराडे
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून घेणार : खराडे सेवा सहकारी संस्था मर्या , खराडे ,ता. शहापूर जि. ठाणे
लिहून देणार :रंजना हरी विशे रा.खराडे यांनी रक्कम रुपये 100000/-कर्ज घेऊन गट नंबर / सर्वे नंबर 90/4/पै,95/3/पै,98,82/1/2/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज खराडे सेवा सहकारी संस्था मर्या खराडे यांचेकडील डिक्लरेशन क्रमांक 312 दिलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रककम रुपये 100000/-चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.