Ferfar #2585 · मांजरे
शहापुर, ठाणे · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 199/11
- Talathi
- संतोष रघुनाथ रणदिवे
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :03/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026श्री./श्रीमती किसन हेमा हरणे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 199/11 वरील खातेदार कै. शरद हेमा हरणे हे/ह्या दिनांक 19/06/2012 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) साधना देऊ गगे , नाते : बहीण, वय :58, वारसदाराची स्थिती :हयात
2) रंजना टिकाराम राऊत , नाते : बहीण, वय :56, वारसदाराची स्थिती :हयात
3) गुलाब हिरामण गगे , नाते : बहीण, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात
4) जयश्री जयवंत विशे , नाते : बहीण, वय :42, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 72 प्रमाणे नावे दाखल केली असे. मौजे खराडे चांदगाव गावी स्थानिक वारस चौकशी केली असता कै. शरद हेमा हरणे अविवाहित मयत असून त्यांना कोणतेही अपत्य नाही.त्यांना जवळचे वारस पुढीलप्रमाणे 1)किसन हेमा हरणे 2)साधना देऊ गगे 3)रंजना टिकाराम राऊत 4)गुलाब हिरामण गगे 5)जयश्री जयवंत विशे असे एक भाऊ व चार बहीण आहेत. त्यापैकी किसन हेमा हरणे यांची 7/12 सदरी अगोदर पासून नोंद आहे.वारस जबाब.पंचनामा व तसेच मा.कार्यकारी दंडाधिकारी शहापूर यांचेकडील सत्यप्रतिज्ञापत्र क्रमांक 16531 दिनांक 08/09/2026 तसेच यापूर्वीचा मौजे मांजरे येथील मंजूर वारस ठराव क्रमांक 52 व मंजूर फेरफार क्रमांक 2516 दिनांक 21/03/2025 यावरून 6 क ला वारस नोंद घेतली असे