Ferfar #1160 · मालद
शहापुर, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र. कुळवहिवाट/कलम-43/एसआर नं. 65/2026 दिनांक 16/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =10/1/अ
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
स.नं. / गट नं. =18/1

स.नं. / गट नं. =45/1/अ

स.नं. / गट नं. =45/1/ब

स.नं. / गट नं. =70/2/अ

स.नं. / गट नं. =70/2/ब

स.नं. / गट नं. =75/2/अ

स.नं. / गट नं. =75/2/ब

स.नं. / गट नं. =93/3
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
स.नं. / गट नं. =96/4
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
स.नं. / गट नं. =13

या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहापूर, यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कलम-४३/एसआर नं. ६५/२०२६ दिनांक :- १६/१०/२०२६ नुसार
ज्याअर्थी, उक्त नमुद केलेला शासन निर्णयान्वये "सद्यस्थितीत, राज्यात विदर्भासाठी महाराष्ट्र कुळवहिवाट (विदर्भ प्रदेश) अधिनिय, १९५८, मराठवाड्यासाठी हैद्राबाद कुळवहिवाट अधिनियम, १९५० व उर्वरित महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ लागू आहे. सदर कायद्यातील अनुक्रमे कलम ५७, कलम ५०-ब, कलम ४३ नुसार जमीन कसणाऱ्या कुळास कायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून १० वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर जमिनीची विक्री करता येते. मात्र, त्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांचेकडे महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा रक्कम भरावी लागते. तथापि, सदर नजराण्याची रक्कम अत्यंत किरकोळ असल्यामुळे आणि त्यामुळे संबंधित शेतकऱ्यास नजराणा भरणेबाबत नाहक त्रास होत असल्याने महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनिय, २०२६ (दि.१५ एप्रिल २०२६ चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे."
ज्याअर्थी, शहापूर तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, १९४८ च्या कलम ४३ अन्वये ३२-म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासून १० वर्ष पूर्ण झालेल्या मिळकतीबाबतच्या प्रकरणांची यादी या कार्यालयांस सादर केली आहे. त्याअर्थी, मंडळ अधिकारी, डोळखांब व ग्राम महसूल अधिकारी,टेंभूर्ली यांनी सादर केलेली यादी तसेच या कार्यालयास प्रत्यक्ष प्राप्त झालेले अर्जाच्या अनुषंगाने एकुण ४७ स.नं. च्या मिळकतीबाबत (स.नं. यादी सोबत जोडली आहे.) महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची अट शिथिल करण्यात येत आहे. मौजे मालद स.नं.93/3 एकूण क्षेत्र 3.3600 हे.आर,स.नं.10/1/अ एकूण क्षेत्र 0.5260 हे.आर स.नं.18/1 एकूण क्षेत्र 0.5620 हे.आर, स.नं.75/2/अ एकूण क्षेत्र 0.4350 हे.आर, स.नं.75/2/ब एकूण क्षेत्र 0.4350 हे.आर ,स.नं.70/2/अ एकूण क्षेत्र 0.0530 हे.आर, स.नं.70/2/ब एकूण क्षेत्र 0.0710 हे.आर ,स.नं.96/4 एकूण क्षेत्र 0.2000 हे.आर,स.नं.45/1/अ एकूण क्षेत्र 0.0100,हे.आर स.नं.45/1/ब एकूण क्षेत्र 0.7100, हे.आर.स.नं.13 एकूण क्षेत्र 0.7590 हे.आर या नमूद जमीन च्या मिळकतीबाबतची महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची अट शिथिल करण्यात येत आहे.